महत्वाचे :

=> New NUHM अंतर्गत भरती-2025 जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव
=> New स्वच्छ वायू सर्वेक्षण
=> New मे.मुंबई उच्च न्यायालयाच्या सुमोटो जनहीत याचिका क्रं.71/2023 मधील आदेशा नुसार खड्डे आणि उघड्या मॅनहोल्समुळे होणारे मृत्यू आणि दुखापती - भरपाई समित्या (Compensation Committees)
=> New ०१ जाने.२०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ पावेतोची अनुकंपा प्रतीक्षा सूची
=> Newमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांसाठी उपलब्ध लोकसेवा (RTS)
=> जळगाव शहर महानगरपालिकेचा आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली
=> मलनिस्सारण जोड़णीचे प्लंबरला ठरवून दिलेले सर्वसाधारण दर
=> Rd 1.7 Hotspot Action plan
=> C & D 1.2_C & D WASTE TENDER_RFP
=> VE 4 CLEAN FUEL& FUEL QUALITY
=> VE 7.2_TRAFFIC DECONGESTION_ACTIONS TAKEN 26, 2022
=> VE 9.1 NMT PLAN_JAL SMART CITY_CYCLE TRACKROUTES _Office Order
=> BB 6.1_LANDFILL_CSWAP_JAL
=> VE 8.1 Vehicle scrapping JCMC

जळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत !

New

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

New

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

New

श्री. अजीत पवार

मा. उपमुख्यमंत्री

New

श्रीमती माधुरी मिसाळ

मा. राज्यमंत्री

New

श्री. असीमकुमार गुप्ता

मा. अपर मुख्य सचिव, नगर विकास - १

New

के एच गोविंदराज

मा. प्रधान सचिव, नगर विकास - २

जळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत !

जळगाव शहर महानगरपालिका २ मार्च .२००३ रोजी स्थापन करण्यात आली .
जळगाव शहर महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन सन २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ४.६० लाख लोकांना बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते. जळगाव शहराची लोकसंख्या ४,६०,२२८ इतकी असून त्यात स्त्रियांची संख्या २,१९,६३०, पुरुषांची संख्या २,४०,५९३ आणि इतर संख्या ५ इतकी आहे.
जळगाव हे केळींचे शहर म्हणून ओळखले जाते,महाराष्ट्रच्या एकूण केळी उत्पादनात या शहराचा अर्धा वाटा असुन सुवर्ण नगरी म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे.जळगाव शहर हे विमानतळ,राष्ट्रीय महामार्ग क्र.६ आणि मध्य रेल्वेशी जोडले गेले आहे.जळगाव शहरात चांगले औद्योगिक,शैक्षणिक त्या बरोबर वैद्याकिय क्षेत्र आहे.

जळगांव म.न.पा. सार्वत्रिक निवडणूक २०१९

जळगांव म.न.पा. सार्वत्रिक निवडणूक २०१८

म.न.पा. जळगाव प्रशासक ठरावम.न.पा. जळगाव प्रशासक ठराव

महासभा प्रशासक ठराव स्थायी समिती प्रशासक ठराव

ध्वनी प्रदुषणाबाबत

कृपया इंटरनेट एसप्लोर मध्ये पहा