=> जाहिरात बॅनर/ फलक / हॉर्डींग प्रदर्शित करणेकामी परवानगी करिता येथे क्लिक करा => राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव अंतर्गत 15 वा वित्त आयोग रिक्त पदांची पात्र व अपात्र यादी => जळगाव शहर महानरपालिका स्तरावर "Custodian" म्हणून प्रमुख वैद्यकीय अधिकारी याचे नियुक्ती बाबत

जळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत !

जळगाव शहर महानगरपालिका २ मार्च .२००३ रोजी स्थापन करण्यात आली .
जळगाव शहर महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन सन २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ४.६० लाख लोकांना बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते. जळगाव शहराची लोकसंख्या ४,६०,२२८ इतकी असून त्यात स्त्रियांची संख्या २,१९,६३०, पुरुषांची संख्या २,४०,५९३ आणि इतर संख्या ५ इतकी आहे.
जळगाव हे केळींचे शहर म्हणून ओळखले जाते,महाराष्ट्रच्या एकूण केळी उत्पादनात या शहराचा अर्धा वाटा असुन सुवर्ण नगरी म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे.जळगाव शहर हे विमानतळ,राष्ट्रीय महामार्ग क्र.६ आणि मध्य रेल्वेशी जोडले गेले आहे.जळगाव शहरात चांगले औद्योगिक,शैक्षणिक त्या बरोबर वैद्याकिय क्षेत्र आहे.

जळगांव म.न.पा. सार्वत्रिक निवडणूक २०१८

जळगांव म.न.पा. सार्वत्रिक निवडणूक २०१९

म.न.पा. जळगाव प्रशासक ठराव

ध्वनी प्रदुषणाबाबत

कृपया इंटरनेट एसप्लोर मध्ये पहा