महत्वाचे :

=> Newविधीज्ञ पॅनेल नियुक्ती, न्यायालयीन प्रकरण व्यवस्थापन व कार्यपद्धती नियमावली, २०२६” अन्वये जळगाव शहर महानगरपालिकेसाठी विधीज्ञ पॅनेल व विधी सल्लागार नियुक्तीकरिता अर्ज मागविणेबाबत जाहिरात.
=> New SMILE (Support for Marginalized Individuals for Livelihood and Enterprise) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्था नियुक्त करणे बाबतत्त करणे बाबत
=> New iGOT प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांची माहिती
=> New सेवा विषयक बाबींच्या अनुषंगाने १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमाबाबत गुणांकनाची व वर्गवारीची माहिती
=> आपले नाव शोधा (महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ)
=> प्रेस नोट, मतदार यादी कार्यक्रम, जळगाव शहर महानगरपालिका
=> स्वच्छ वायू सर्वेक्षण
=> मे.मुंबई उच्च न्यायालयाच्या सुमोटो जनहीत याचिका क्रं.71/2023 मधील आदेशा नुसार खड्डे आणि उघड्या मॅनहोल्समुळे होणारे मृत्यू आणि दुखापती - भरपाई समित्या (Compensation Committees)

जळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत !

New

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

New

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

New

श्रीमती सुनेत्रा पवार

मा. उपमुख्यमंत्री

New

श्रीमती माधुरी मिसाळ

मा. राज्यमंत्री

New

श्री. असीमकुमार गुप्ता

मा. अपर मुख्य सचिव,
नगर विकास - १

New

के एच गोविंदराज

मा. प्रधान सचिव,
नगर विकास - २

New

श्रीमती दिपमाला मनोज काळे

मा. महापौर

New

श्री. मनोज सुरेश चौधरी

मा. उपमहापौर

New

श्री. आदित्य जिवने (भा.प्र.से)

मा. आयुक्त

जळगाव शहर महानगरपालिकेत आपले हार्दिक स्वागत !

जळगाव शहर महानगरपालिका २ मार्च .२००३ रोजी स्थापन करण्यात आली .
जळगाव शहर महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन सन २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ४.६० लाख लोकांना बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते. जळगाव शहराची लोकसंख्या ४,६०,२२८ इतकी असून त्यात स्त्रियांची संख्या २,१९,६३०, पुरुषांची संख्या २,४०,५९३ आणि इतर संख्या ५ इतकी आहे.
जळगाव हे केळींचे शहर म्हणून ओळखले जाते,महाराष्ट्रच्या एकूण केळी उत्पादनात या शहराचा अर्धा वाटा असुन सुवर्ण नगरी म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे.जळगाव शहर हे विमानतळ,राष्ट्रीय महामार्ग क्र.६ आणि मध्य रेल्वेशी जोडले गेले आहे.जळगाव शहरात चांगले औद्योगिक,शैक्षणिक त्या बरोबर वैद्याकिय क्षेत्र आहे.

अस्थापनाविषयक महत्वाचे

जळगांव म.न.पा. सार्वत्रिक निवडणूक २०१८

म.न.पा. जळगाव प्रशासक ठरावम.न.पा. जळगाव प्रशासक ठराव

महासभा प्रशासक ठराव स्थायी समिती प्रशासक ठराव

ध्वनी प्रदुषणाबाबत

कृपया इंटरनेट एसप्लोर मध्ये पहा