विभाग  नागरिक  आरोग्य  विभाग

 

कार्ये  आणि  कर्तव्ये 

  • मुख्य रस्ते ,हमरस्ते ,गल्ली ,पादचारी मार्ग झाडणे
  • नाले ,गटर ,सार्वजनिक शौचालये साफ करणे .
  • कचरा आणि घाण यांची व्यवस्था लावणे आणि साठवण करणे
  • आवश्यकते नुसार महामारी युक्त क्षेत्रात कीटनाशकांची फवारणी करणे ,प्राण्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावणे .
  • महामारी युक्त क्षेत्रास कमी करण्यासाठी आणि नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे .
  • प्रत्येक वर्षी ३१ जुलै पूर्वी पर्यावरणाच्या स्थितीचे रिपोर्ट सदर करणे
  • बी.पी.एम .सी कायदा १९४९ विभाग २९३ नुसार प्रदूषित आणि निरुपयोगी जागा जप्ती आणणे .
  • बी.पी.एम .सी कायदा १९४९ विभाग २९७ नुसार एखद्या इमारतीची डागडुजी करण्यसाठी लिखित स्वरुपाची नोटीस काढणे .
    • बी.पी.एम .सी कायदा १९४९ विभाग २९७ नुसार एखद्या इमारतीची डागडुजी करणे.
    • बी.पी.एम .सी कायदा १९४९ विभाग २९८ नुसार इमारतीतील धोका दायक विभागात राहण्यास परवानगी न देणे
    • बी.पी.एम .सी कायदा १९४९ विभाग २९९ नुसार तत्काळ इमारतीची डागडुजी करणे .
    • बी.पी.एम .सी कायदा १९४९ विभाग ३०० नुसार आरोग्य विघातक इमारती तोडफोड करणे .
  • बी.पी.एम .सी कायदा १९४९ विभाग ३०९ नुसार मृत प्राण्याचे अवशेषांचे विल्हेवाट लावणे
  • बी.पी.एम .सी कायदा १९४९ विभाग ३१० आणि ३११ नुसार सार्वजनिक स्नान गृहांसाठी अधिनियम बनवणे .
  • बी.पी.एम .सी अधिनियम कायदा १९४९ विभाग ३१२ नुसार प्राणी व पक्ष्यांसाठीच्या पाण्याच्या भ्रष्टाचारस मनाई करणे .
  • बी.पी.एम .सी अधिनियम कायदा १९४९ विभाग ३१४ नुसार रासायनिक अभिक्रियेत वापरात येणारे पाण्यास मनाई करणे .
  • बी.पी.एम .सी अधिनियम कायदा १९४९ विभाग ३१८ नुसार राहणे आणि खानावळीचे परवाने रद्द करण्याचे दस्तावेज काढणे.
  • बी.पी.एम .सी अधिनियम कायदा १९४९ विभाग ३२१ नुसार मृत शवांची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन जागा पुरवणे .
  • महानगर पालिकेच्या बाजारा पासून ५० यार्ड्स अंतरावर पालिकेच्या बाजारात सहज उपलब्ध होणारा कुठलाही माल विकण्यास मनाई आहे
  • बी.पी.एम .सी अधिनियम कायदा १९४९ विभाग ३३५ नुसार शहरात पशूची आयात करण्यास बंदी आहे
  • बी.पी.एम .सी अधिनियम कायदा १९४९ विभाग ३३५ नुसार मांस विक्रेते आणि चामडी विक्रेते यांना परवाने  पुरवणे .
  • बी.पी.एम .सी अधिनियम कायदा १९४९ विभाग ३८३ नुसार डेरी धारकांना परवाने देणे .

 विभाग  प्रमुख

image

विभगाचे नाव
विभाग प्रमुखाचे पद
शिक्षण
पत्ता
संपर्क 
प्रतिक्रिया